सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

    सां, प्रति, राजू शिंगे : सांगली पोलीस मुख्यालयातील आर.सी.पी. वाहन, सांगली व मिरज उपविभागातील दामिनी पथक, विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे बेकर मोबाईल या वाहनांवर दृष्टीरक्षक पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले […]

विशेष लेख :- न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला १७ ऑगस्टपासून सुरुवात

कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात १७ ऑगस्ट २०२५ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन होत असून, सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश […]

महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dio,Official news, दि. ५ – नांदणी मठातील (ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका […]

अलमट्टी उंचीबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगली /कोल्हापूर शिष्टमंडळासह केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांची भेट

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासले जाईल. Media control news network MIC/ नवी दिल्ली, दि.४: कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा मधील बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणा (National […]

विधानभवन, मुंबई येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा.  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न  

Media control news network मुंबई दि. ८, जनसुराज्य शक्ती पक्ष पश्चिम महाराष्ट्र मध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून महत्वपूर्ण ठरत असून अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिवसेंदिवस पक्षामध्ये प्रवेश करत असून जनसुराज्य पक्षाचे ध्येय धोरण आणि सामान्यांना […]

भारत कुंडले यांचा ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यासोबत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश..

जानराववाडी ग्रामपंचायत तसेच सोसायटीवर वर्चस्व असलेले भारत कुंडले यांनी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सोबत जनसुराज्य शक्ती पक्षात आज जाहीर प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य राजू बिसुरे पोपट […]

राष्ट्रवादी शरद पवार गटाला राम राम ठोकत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश, प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांनी केले स्वागत

Media control news network मिरज दि २७,  आरग गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकून असंख्य कार्यकर्त्यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला प्रदेश अध्यक्ष समित दादा […]

“अशी ही जमवा जमवी” चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित..

————————-  विनामुल्य जाहिरात———————- मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कोल्हापूर  प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या […]

‘रमजान मे राम दिवाली मे अली’ हा हिंदू मुस्लिम एकतेचे संदेश देणारा रोजा इफ्तार, प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम

Media control news network, kolhapur ‘रमजान मे राम दिवाली मे अली’ हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु मुस्लिम एकता मंच, मा. […]

मिरज पूर्व भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश ,

ग्रामीण भागातील समस्या बाबत मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा करणार : प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम  मिरज दि. 7, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले यामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाचे विजय संपादन […]