कोव्हिड – १९ मार्गदर्शक पुस्तिका अनावरण

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : आज १५ मे रोजी सांगली मिरज,कुपवाड़ महानगरपालिका आणि आय एम ए सांगली व मिरज यांचे संयुक्त-विद्यमाने कोव्हिड -१९ चे पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकमी सर्व शासकिय व खाजगी दवाखाने यांचेसाठी मार्गदर्शक […]

प्रभाग क्रमाक.१७ मध्ये जीवनावश्यक वस्तूची किट वाटप : संजय सुंके

सांगली प्रतिनिधी शरद गाडे :  कोरोना महामारी च्या संकटामुळे बरेच उद्योगधंदे तसेच बांधकामे बंद असल्याने कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा अडचणीत असलेल्या कामगार व मजुरांना दिलासा मिळावा या हेतूने एक सामाजिक बांधिलकी […]

हातकणंगलेतील माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी केली साजणी ग्रामपंचायत व ग्रामीण रूग्णालयाची पाहणी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : हातकणंगलेतील माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी साजणी ग्रामपंचायत व साजणी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन ग्रामपंचायत व ग्रामीण रूग्णालयाची पाहणी केली. संपूर्ण ग्रामीण रूग्णालयाची व परिसराची  पाहणी करताना तेथील  सोयी – […]

इचलकरंजीतील पहिल्या कोरोना मुक्त बालकास टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : इचलकरंजीमधील चार वर्षीय बालकाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्याला आयजीएम रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज देण्यात आला हातकणंगले येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सध्या पाठवण्यात आले आहे. रुग्णालयाचे […]

सह्याद्री उद्योग समुह सांगली यांचेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख ५० हजार रुपयाची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी शरद गाडे : आपल्या देशासमोर कोरोना सारखे महाभयंकर संकट ओढवले असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना वर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. अकस्मात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सरकारला अनेक स्तरावर युद्धपातळीवर परिस्थितिशी […]

कोरोना रुग्ण आढळल्याने कानाननगर प्रतिबंधित क्षेत्र घोषित ; परिसर सीलबंद

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  शहरातील कनाननगर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित करुन हा परिसर चारही बाजूने सिलबंद करण्याचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिले. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा […]

आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करावी : पालकमंत्री पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  केंद्र आणि राज्य शासनाने राज्यांतर्गत येण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत कक्ष निर्माण केला जाईल. या कक्षामध्ये अशा लोकांनी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.   […]

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानंतर बफर झोनमधील बांधकाम काढून घेण्याच्या नोटीसांना तूर्तास स्थगिती

सांगली प्रतिनिधी शरद गाडे  : सां. मि. कु. महानगरपालिका क्षेत्रांतील बफर झोनमधील अनधिकृत व नियमबाह्य बांधकामे काढून घेण्यासंदर्भात महानगरपालिका नगररचना विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ४१(२) अन्वये नोटीस देण्याचे कामं लाॅकडाऊनचा काळ चालू असताना […]

कंपनीने कामावर बोलावल्यास कामावर जावे लागेल : कामगार आयुक्त अनिल गुरव

  कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप : लॉकडाऊननंतर कारखाने सुरू झालेल्या कालावधीत कंपनीने त्यांच्या संबंधित कामगारास कामावर बोलवले असता त्याला जावे लागेल, अशी माहिती कामगार आयुक्त प्रदीप गुरव यांनी दिली. कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशन येथे आमदार चंद्रकांत […]

नांद्रे,कर्नाळ,पद्माळे गावात मास्क, सॅनिटायझरचे वाटप , आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचा उपक्रम

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  : सांगली विधानसभा मतदार संघातील नांद्रे, कर्नाळ आणि पद्माळे या गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीआमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि जंतूनाशक फवारणीचे औषध वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीनही ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची […]