सोमवारपासून सात दिवस जिल्ह्यात १०० टक्के लॉकडाऊन : पालकमंत्री सतेज पाटील

केवळ दूध पुरवठा आणि औषध दुकाने राहणार सुरु कोल्हापूर दिनेश चोरगे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन करण्याची सर्वांनी मांडलेली भूमिका लक्षात घेवून सोमवारपासून सात दिवस जिल्ह्यात १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला […]