व्यवसायाबरोबर स्वतःचेही ब्रॅण्डिंग हि काळाची गरज: देवयानी पवार व्यवसायाबरोबर स्वतःचेही ब्रॅण्डिंग हि काळाची गरज: देवयानी पवार_केआयटीमध्ये 'वॉक विथ वर्ल्ड'तर्फे फ्लायर्स कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : “व्यवसायाबरोबर स्वतःचेही ब्रॅण्डिंग हि काळाची गरज असून आपल्या व्यक्तिमत्वाची छाप दुसऱ्यावर पडणे तितकेच महत्वाचे आहे” असे मत सुप्रसिद्ध डीपी मीडिया हाऊसच्या सीईओ देवयानी पवार यांनी व्यक्त केले. त्या कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी […]