तब्बल ११८७ रिक्षा व्यावसायिकांना मिळाले २ लाखाचे मोफत विमा संरक्षण,
२६ जानेवारी दिवशी छत्रपती ताराराणी चौकातील नवभारत ट्रेडींग कंपनीच्या पेट्रोल पंपावर रिक्षा व्यावसायिकांची अक्षरश: रांग लागली होती. प्रत्येक रिक्षाचालकाच्या चेहर्यावर समाधान होते. त्याचे कारणही तसेच होते. २ लाख रूपयांच्या विम्याचे संरक्षण मिळाल्याने अनेक रिक्षाचालकांनी महाडिक […]









