आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की स्वराजाच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून प्रयत्नाची पराकाष्टा करू : राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी : तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील शिवाजी पार्कात सोहळ्याचे आयोजन केलं आहे. शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांच्या उपस्थिती सोहळा साजरा होत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंतीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद […]

स्वाभिमानी कोल्हापूरकर विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील : पालकमंत्री सतेज पाटील..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकामंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव […]

उत्तर विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला हिरवा कंदील दाखवल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नाराज होते. दोन दिवस ते नॉट रिचेबल होते. क्षीरसागर आज कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांनी नाराज शिवसैनिकांची समजूत काढून […]

राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार : पालकमंत्री सतेज पाटील..!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १९-  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार […]

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजप स्वबळावर लढवणार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केली, महाविकास आघाडीकडून बिनविरोध करण्यासाठी मला विनंती करण्यात आली, मात्र ही विनंती मी धुडकावली असून भाजपच्या […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक सत्यजित कदम (नाना) विरुद्ध जयश्री जाधव….!

Media Control News Network कोल्हापूर प्रतिनिधी : संपुर्ण कोल्हापूर चे लक्ष लागून राहिलेले उत्तर विधानसभा पोटनवडणुकीसाठी भाजप कडून सत्यजित कदम तर काँग्रेस कडून जयश्री जाधव यांच्यात दुरंगी लढत होणार हे आज स्पष्ट झाले. भाजप प्रदेश […]

प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे कोल्हापूर दौऱ्यावर…!

अर्चना चव्हाण  कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १७ : प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता कोल्हापूर येथे आगमन. […]

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा स्नेहमेळावा ..!

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी :  गेल्या सत्तर वर्षात कांग्रेस पक्षाने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मतदाराना गृहीत धरुन राजकारण करत सत्तेची फळे चाखली. गरीबी हटाव चा केवळ नारा देत गरीबानाच हटाव हा अजेंडा राबवला. याऊलट भाजपने सबका साथ ,,सबका […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे : निवडणुक अधिकारी श्रावण क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी  दि. १४ : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे मतदारसंघाची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या एका जागेकरिता  भारत निवडणूक आयोगाने […]

आज विधिमंडळाच्या अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता, फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री वळसे-पाटील देणार उत्तर….?

मुंबई/प्रतिनिधी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’मधील आरोपांना सोमवारी महाविकासआघाडीकडून प्रत्युत्तर दिले जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे विधानसभेत लक्षवेधी झाल्यानंतर यासंदर्भात बोलणार आहेत. यापूर्वी त्यांनी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]