तब्बल ११८७ रिक्षा व्यावसायिकांना मिळाले २ लाखाचे मोफत विमा संरक्षण,

२६ जानेवारी दिवशी छत्रपती ताराराणी चौकातील नवभारत ट्रेडींग कंपनीच्या पेट्रोल पंपावर रिक्षा व्यावसायिकांची अक्षरश: रांग लागली होती. प्रत्येक रिक्षाचालकाच्या चेहर्‍यावर समाधान होते. त्याचे कारणही तसेच होते. २ लाख रूपयांच्या विम्याचे संरक्षण मिळाल्याने अनेक रिक्षाचालकांनी महाडिक […]

राधानगरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मिथुन मारुती पारकर यांची बिनविरोध निवड

राधानगरी प्रतिनिधी: अतुल पाटील राधानगरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मिथुन मारुती पारकर यांची बिनविरोध निवड झालीय, पारकर हे राधानगरी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील सर्वात तरुण उपसरपंच ठरले. निवड सभेच्या अध्यक्ष स्थानी  सरपंच कविता दीपक शेट्टी होत्या.पारकर यांच्या निवडीनंतर समर्थक […]

जेष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्या वतीने निदर्शने

विशेष प्रतिनिधी :जगदाळे कोल्हापूर दि.४ दोन वर्षांपूर्वी झालेली दुर्देवी आत्महत्या यास कारणीभूत ठरवत आज ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांना कोणतीही नोटीस न देता अतिशय निंदनीय पद्धतीने पोलिसांनी अटक केली. या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कोल्हापूर […]

ग्लोबल इंटरनॅशनल च्या चेअरमनपदी हाजी अस्लम सैय्यद

प्रतिनिधी :जावेद देवडी महिला-बालकल्याण, विधी व न्याय सेवा क्षेत्रातील आंतर राष्ट्रीय पातळीवर कार्यरत ग्लोबल इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेच्या कोल्हापुर विभागीय चेअरमनपदी येथील हॉटेल जयहिंद ग्रूपचे हाजी अस्लम सैय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे .ग्लोबल इंटरनॅशनल […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकाऱ्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा जाहीर निषेध

विशेष प्रतिनिधी : तुकाराम कदम युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकाऱ्यांच्या वर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा जाहीर निषेध युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिंगे व संघाचे कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी  त्यांचे सहकारी यांच्यावर […]

आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्प पुनर्वसनाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावा – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

  प्रतिनिधी : राजेंद्र यादव दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि संबंधित प्रांताधिकारी यांची पंधरा दिवसात बैठक घेवून आंबेओहोळ आणि नागनवाडी प्रकल्प पुनर्वसनाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना ग्रामविकासमंत्री […]

माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे नेते स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

प्रतिनिधी : शरद गाडे/ संतोष कुरणे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे नेते स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त समाधीस्थळी श्रीमती जयश्री ताई पाटील, वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, भारती विद्यापीठाचे […]

भाजपच्या वतीने बांबवडे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विधिवत पुन्हा प्रतिष्ठापित करा, या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना देण्यात आले.

प्रतिनिधी : जावेद देवडी बांबवडेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने प्रतिष्ठापीत करा करवीर भाजपची मागणी सर्व भारतीयांचे श्रध्दास्थान, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांबवडे (ता. शाहुवाडी) येथे सन्मानपूर्वक विधिवत प्रतिष्ठापित करा, अशी […]

संजयगांधी कमिटीवर गडमुडशिंगीचे युवक काँग्रेसचे संतोष कांबळे यांना संधी

प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर गडमुडशिंगी ता.करवीर येथील पालकमंत्री सतेज पाटील . व आमदार ॠतुराज पाटील. यांचे विश्वासू सहकारी संतोष कांबळे यांची संजयगांधी निराधार योजनेच्या कमिटीवर सदस्यपदी निवडीची शिफारस कोल्हापूरचे पालकमंत्री मा.सतेज पाटील. कोल्हापूर दक्षिणचे आमदार मा […]

केंद्राची स्वामित्व योजना मूळ महाराष्ट्र सरकारचीच : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

प्रतिनिधी: राजेंद्र यादव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रमात सहभाग केंद्र सरकारने अलीकडेच सुरु केलेली स्वामित्व ही ग्रामीण भागातील डिजिटल मालमत्ता मालकी हक्काची योजना ही मूळ महाराष्ट्र […]