संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून…

Media Control Online  संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीने अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात केंद्रातील मोदी […]

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

कोल्हापूर : माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक पदावर कार्यरत असताना पक्षपातीपणा करून राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यात केंद्र सरकारला मदत केली.सत्ता संघर्ष च्या निकालावेळी राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय चुकीचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.त्यानुसार कोष्यारी यांच्यावर […]

कर्नाटक मध्ये निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो : धनंजय महाडिक, खासदार,

कोल्हापूर: कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल आम्ही मान्य करतो.कर्नाटकमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होतो, हा इतिहास आहे. तीच परंपरा याही निवडणुकीत मतदारांनी कायम ठेवली. तरीही मतदारांच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. विशेष म्हणजे कर्नाटक […]

कर्नाटकात भाजपला धक्का….?

बेळगाव : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा अखेर फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. अवघ्या पहिल्या अर्ध्या तासतात कर्नाटकाचे चित्र हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असल्याचे […]

भाजपा तर्फे नागरी प्रश्नांसाठी बांधिलकी अभियानाला उत्साहात सुरुवात….

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिलकी अभियानाची आज उत्साहात सुरवात झाली. कार्यक्रमाच्या सुरवातीला भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी […]

भाजपा तर्फे नागरी प्रश्नांसाठी बांधिलकी अभियान

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिलकी अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. यासाठी आपल्या परिसरातील नागरी प्रश्न, प्रशासनासंबंधीत प्रश्न अर्जाद्वारे भाजपा कार्यालयात दर मंगळवारी ४ […]

सुप्रीम कोर्ट : राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल उद्याच….

Breaking News  मुंबई: आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उद्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.नक्की सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालासाठी अवघे काही तसाच शिल्लक […]

भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर…..

कोल्हापूर : २०२४ च्या निवडणुकीसाठी सर्वपक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाजपकडूनही तयारी सुरू आहे, आज भाजपमध्येही मोठे बदल केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.आता नवे १६ उपाध्यक्ष आणि […]

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधारी गटाचा मोठा विजय…..!

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवत १६ जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत बाजार समितीच्या […]

निधन वार्ता : उद्योजक अण्णासाहेब मोहिते यांचे दुःखद निधन

कोल्हापूर : मोहिते सुझुकीचे मालक अभिषेक मोहिते यांचे वडील आण्णासाहेब रामचंद्र मोहिते यांचे वयाच्या ६५ व्या अकस्मिक निधन झाले. अभिषेक स्पिनिंग मिलचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या मागे वडील, मुलागा, मुलगी, […]