भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला शब्द पाळला : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणूकीत विजयी झालेले खासदार धनंजय महाडिक यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार केला. आपल्याला खासदार करून दादांनी दिलेला शब्द पाळला आहे, असे प्रतिपादन यावेळी खासदार धनंजय महाडिक […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने नूतन खासदार धनंजय महाडिक यांचे जल्लोषी स्वागत…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : नूतन खासदार धनंजय महाडिक यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत  करण्यात आले. यावेळी त्यांची मिरवणूक व्हिनस कॉर्नर परिसर मध्ये आल्या नंतर युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या मुख्य कार्यालय परिसर मध्ये फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण […]

नूतन खासदार धनंजय महाडीक यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत…!

कोल्हापूर प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे रविवारी कोल्हापूर मध्ये आगमन झाल्यानंतर.नूतन खासदार धनंजय महाडिक यांची समर्थकांच्या वतीने कोल्हापुरात जल्लोषी स्वागत ,नूतन खासदार यांनी घेतले करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन. कोल्हापूर जिल्ह्याचे विकास कामाबद्दल […]

नुतन खासदार धनंजय महाडिक यांचे रविवारी कोल्हापूर मध्ये होणार जल्लोषी स्वागत….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :राज्यसभेच्या निवडणूकीत विजय मिळवलेले खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे रविवारी कोल्हापुरात आगमन होत आहे. सायंकाळी ४ वाजता ताराराणी चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर शहरातून बाईक रॅलीद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात […]

डिजिटल व सोशल मीडियामध्ये मिडिया कंट्रोल अव्वल, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील त्यांचे सुतोवाच अखेर खरे ठरले..!

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ११ :  अखेर राज्यसभा  खासदार पदी महाडिक यांनी बाजी मारली.  सोशल मीडिया व डिजिटल  मीडियामध्ये अग्रेसर असलेल्या Mediacontrol.in या वेब पोर्टलवर १९ मे रोजी  प्रकाशित झालेल्या  बातमी  अचूक अंदाज व  अव्वल ठरले  […]

निवडणूक राज्यसभेची : भाजपचे धनंजय महाडिक विजयी…!

Media Control Online  भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर,संजय पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महाविकास आघाडीला अपेक्षित असलेल्या १० आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे.  […]

निवडणूक राज्यसभेची : दुसऱ्या फेरीतील मतमोजणी..

Media Control Online  दुसरी फेरी    माहाविकास आघाडी  संजय राऊत –  ४२ विजयी   संजय पवार – ३३ पराभूत   प्रफुल्ल पटेल -४३ विजयी   इम्रान प्रतापगडी – ४४ विजयी   भाजप पीयूष गोयल – […]

निवडणूक राज्यसभेची : पहिल्या फेरीतील विजयी उमेदवार…!

Media Control Online :  राज्यसभेच्या ५७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. राज्यसभेच्या ५७ जागांपैकी ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली होती. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमधील १६ जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी कर्नाटक आणि […]

निवडणूक राज्यसभेची : मतमोजणीला सुरुवात, पहिल्या फेरीत

Media Control Online :  पहिली फेरी माहाविकास आघाडी  संजय राऊत –  ४२ विजयी संजय पवार – ३३  प्रफुल्ल पटेल -४३ विजयी इम्रान प्रतापगडी – ४४ विजयी   भाजप पीयूष गोयल – ४८ विजयी धनंजय महाडीक […]

निवडणूक राज्यसभेची : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद, शिवसेनेला मोठा धक्का

Media Control Online  शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवले आहे. याचा शिवसेनेला धक्का मोठा धक्का बसला आहे, सुहास कांदे यांच मत बाद कोणाच्या  विजयामध्ये अडचण निर्माण संजय राऊत की संजय […]