जंगलात साप शोधणारे आता युवासेनेचा अध्यक्ष होणार : निलेश राणे.

रत्नागिरी: तेजस ठाकरे यांचा राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही. आतापर्यंत तेजस ठाकरे जंगलात पाल, सरडे शोधत फिरायचे. त्यांना जे काही मिळाले आहे ते केवळ ठाकरे या आडनावाच्या पुण्याईमुळे मिळाले आहे, अशी टीका भाजप नेते निलेश राणे […]

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन….!

कोल्हापूर : देशात दिवसागणिक सुरु असलेला महागाईचा आगडोंब आणि वाढत चाललेली बेरोजगारी तसेच ईडीच्या माध्यमातून देशभरात सुरु असलेल्या विरोधकांवरील कारवाईवरून काँग्रेसने आज देशव्यापी एल्गार केला आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत काँग्रेसने रस्त्यावर उतरताना मोदी सरकारचा निषेध […]

जिल्हा बँकेसह गोकुळ’मध्ये सत्तांतराचे स्वप्न पाहू नये -हसन मुश्रीफ…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे  कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. ते आज गुरुवार रोजी  […]

एकनाथ शिंदेंच्या कळपात सामील झालेले बंडखोर खासदार संजय मंडलिकांच्या घरावर मोर्चा…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : गेले ते बेन्टेक्स राहिले ते सोनं म्हणणारे तसेच बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढणाऱ्या कोल्हापूर खासदार संजय मंडलिक यांनी शांतीत क्रांती करत एकनाथ शिंदेंच्या कळपात सामील झाले. त्यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यामध्ये संतप्त […]

भाजपकडून नऊ, तर शिंदे गटाकडून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे संकेत?

MEDIA CONTROL ONLINE मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला  अखेर मुहूर्त मिळाल्याचं दिसतंय. येत्या रविवारी म्हणजेच सात ऑगस्ट रोजी नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तार होण्याची चिन्हं आहेत. यावेळी १५ ते १६ आमदार मंत्रिपदाची […]

२०१७ च्या प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणुका होणार मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय…!

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. आता शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य […]

आतापर्यंत गुलाब पाहिले,आता त्यांनी काटे बघायला तयार राहा”, उद्धव ठाकरे यांचा बंडखोर आमदार आणि भाजपला इशारा…!

MEDIACONTROL ONLINE  मुंबई: आपली प्राणप्रिय संघटना शिवसेना फोडण्याचे गेल्या अनेक वर्षात अनेक वेळा प्रयत्न झाले. पण यावेळी मात्र शिवसेनेला संपविण्याचा यांचा डाव आहे. पण त्यांना माहिती नाही, अशी कित्येक आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा […]

“ज्या लोकांना आपण खांद्यावर बसवले त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसला” कोल्हापूर मधील सभेत आदित्य ठाकरे यांचा विरोधकांवर हल्लाबोल…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : युवानसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बंडखोराच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्यांची आज शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली. आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बंडखोर शिवसेना आमदार आणि खासदारांवर चांगलाच […]

डिजिटल मीडियाच आज प्रामुख्याने प्रत्येक माणसापर्यंत..- जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये आज प्रामुख्याने सर्वप्रथम डिजिटल मीडिया प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला असल्याचं मत कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केले. आज डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रमुख बलकवडे […]

शिवसेनेला धक्का : संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी…

संजय राऊत यांना न्यायालयानं ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.संजय राऊत यांना ८ दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती.संजय राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयानं म्हणजेच ईडीनं रात्री उशीरा अटक केली. […]