राजकीय भूकंप : एकनाथ शिंदे मुंबई मध्ये दाखल….

MEDIA CONTROL ONLINE  काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.नवीन सरकार स्थापन करण्यासाठी बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज सकाळी गोव्या वरून मुंबई मध्ये आले आहेत. इथून ते […]

राजकीय भूकंप : ठाकरे सरकारने उद्या बहुमत सिद्ध करावे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुंबई/प्रतिनिधी, दि.२९ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. काहीवेळापूर्वीच राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहू : अरुण दुधवाडकर
कोल्हापुरातील शिवसैनिकांचा निर्धार...

विशेष वृत्त : अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ :शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे, या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची आढावा बैठक […]

बेकायदेशीर फलक हटवले तर गुन्हा दाखल होतोच कसा ? – रविकिरण इंगवले….

विशेष वृत्त :अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील गांधी मैदान शेजारी असणारी संपर्क कार्यालयाची केबिन बेकायदेशीर असून ही केबिन तात्काळ हटवावी यासाठी शिवाजी पेठेतील शिवसैनिकांनी केबिन समोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिकेची परवानगी नसताना संबधित केबिन […]

कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक एकनाथ शिंदे यांच्यासह आबिटकर ,क्षीरसागर यांच्या पोस्टरला फासले काळे ….!

‍कोल्हापूर/प्रतिनिधी : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात राज्यभरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. सोमवारी कोल्हापुरातील करीवर तालुका शिवसेनेच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , आमदार प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर […]

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मंत्री खात्यात वाढ…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ : जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांची खाती काढून घेण्यात आली आहेत.त्या खात्यांची फेर वाटप झाली असता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कडे […]

जनहिताची कामे अडकू नये यासाठी ठाकरे सरकार चा मोठा निर्णय…!

मुंबई/प्रतिनिधी: शिवसेनेतून बंड केलेल्या ९ मंत्र्यांची खाती काढून घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या मंत्र्यांच्या खात्याची जबाबदारी आता शिवसेनेसोबत असलेल्या अन्य मंत्र्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. ‘जनहिताची कामे अडकून […]

एकनाथ शिंदे मुंबईत येणार ?

Media Control Online कायदेशीर आणि राजकीय लढाईसाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या एकनाथ शिंदे गटाने आता कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. मुंबईत आल्यावर ते राज्यपालांना भेटतील, असं ही बोललं […]

“कब तक छीपोगे गोहातीमे… आना हि पडेगा.. चौपाटीमे ” संजय राऊतांचे मजेदार ट्विट….!

Media Control Online महाराष्ट्रात सध्या जी राजकीय परिस्थिती सुरू आहे. त्याला अनुसरून संजय राऊत यांनी ट्विटर वर एक गमतीशीर पोस्ट शेअर केली. ही पोस्ट खुपच व्हायरल होत आहे. 

राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी दि.२४ : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे […]