उद्याचा कोल्हापूर बंद मागे घ्यावा : शिवसेनेचे आवाहन

कोल्हापूर : शिवसेना नेहमीच हद्दवाढ, सर्किट बेंचच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे महायुतीचे सरकार असून, सामंजस्याची भूमिका घेवून चर्चेअंती सुटणाऱ्या प्रश्नासाठी कोल्हापूर बंद सारखे स्वरूप देवून शहरवासियांना वेठीस धरणे अयोग्य आहे. हद्दवाढचा प्रस्ताव […]

अठराव्या लोकसभेचं आज पहिलं अधिवेशन….

दिल्ली : आजपासून म्हणजेच २४ जूनपासून अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु होणार असून, नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी दिल्ली येथे पार पडणार आहे. आज पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह २८० खासदार शपथ […]

हद्दवाढीसाठी विरोध करणारे “झारीतील शुक्राचार्य” कोण? : शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ होणे ही नैसर्गिक बाब आहे. हद्दवाढ झाली तर शहरासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. कोल्हापूर शहर वगळता राज्यातील पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक अशा महानगरपालिकांची हद्दवाढ झाल्यानेच या शहराशेजारील गावांचा विकास होवून […]

के.पी. पाटील यांच्या कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा….

कोल्हापूर :  दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्याकडून काल, शुक्रवारी रात्री अचानक छापा टाकण्यात आला. यावेळी प्रकल्पाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. विधानसभेच्या अनुषंगाने माजी आमदार के. पी. पाटील […]

दाखल्यांसाठी होणारी सर्व सामान्यांची परवड थांबवून दाखले त्वरित द्या -भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेऊन शासकीय दाखले मिळण्यासाठी होणारा विलंब याविषयावर निवेदन सादर करण्यात आले.  जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्षाची सुरुवात […]

ARVIND KEJRIWAL BAIL : दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती….

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांना गुरुवारी जामीन मिळणार होता. परंतु आज ईडीने (ED)  केजरीवालांच्या जामिनीच्या विरोधात उच्च न्यायालयात  धाव घेतली होती . यामुळे सध्या उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. […]

काँग्रेसकडून २१ जून रोजी ‘चिखल फेको’ आंदोलन..

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसकडून शुक्रवार, २१ जून रोजी राज्यभर राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यमध्ये वाढत असणारी बेरोजगारी, महागाई, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जनता […]

राज्यपालांनी घेतली राष्ट्रपतींची सदिच्छा भेट..

नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनात आज सदिच्छा भेट घेतली.याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपतींना पुष्पगुच्छ व मोराची मृर्ती भेट म्हणून दिली.

महाराष्ट्रातील वाढवण येथे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट बंदरासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता….

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे 76,200 कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदर उभारण्यास आज मंजुरी दिली. जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक म्हणून हे […]

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट……

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची त्यांच्या लोकजन कल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी  सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी बैस यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी  यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल […]