राजाराम कारखाना निकाल : उत्पादक गटातून सत्ताधारी महाडीक गट आघाडीवर….
राजाराम कारखाना निकाल उत्पादक गट. क्र.1 700 ते 800 च्या लीड ने महाडिक गट आघाडीवर विजय भोसले- महाडिक गट 3244 संजय मगदूम- महाडीक गट -3169 शालन बेनाडे -पाटील गट-2441 किरण भोसले -पाटील गट….2413 एकूण […]








