शिक्षकांनो, संस्कारक्षम व जिज्ञासू पिढी घडवा ! : मंत्री हसन मुश्रीफ
विशेष प्रतिनिधी : रवी जगताप कोल्हापूर : शिक्षकानो, संस्कारक्षम व जिज्ञासू नवी पिढी घडवा ! अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. शिक्षक दिनानिमित्त “थॅंक अ टीचर” या अभियानांतर्गत मुंबईत असलेल्या मंत्री श्री […]









