युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने नूतन खासदार धनंजय महाडिक यांचे जल्लोषी स्वागत…!
कोल्हापूर/प्रतिनिधी : नूतन खासदार धनंजय महाडिक यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांची मिरवणूक व्हिनस कॉर्नर परिसर मध्ये आल्या नंतर युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या मुख्य कार्यालय परिसर मध्ये फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण […]









