नाळे कॉलनी कॉर्नरच्या फेरीवाल्यांची मनाई याचिका नामंजूर..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनी कॉर्नर, आय टी आय कॉलजचे बस स्टॉप समोरील रस्त्याच्या फुटपाथवरील खाद्यविक्री फेरीवाले सागर वामनराव राणे, सौ.सविता संजय माने यांनी त्यांच्या खाद्यविक्री व्यवसायाच्या हातगाडया महानगरपालिकेने काढून टाकू नयेत याकरिता महानगरपालिकेविरूध्द […]

कोल्हापूर मनपाच्या सर्व प्रभागातील आरक्षणावर शिक्कामोर्तब!

कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ३१ मार्च रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. या आरक्षणावर आलेली एकमेव हरकतीवर पालिका प्रशासनाने निकालात काढल्याने मार्ग मोकळा झाला. निश्चित झालेल्या आरक्षणानुसार ९२ पैकी ४६ जागा महिलांसाठी राखीव […]

राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जून पासून विद्यार्थी १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळेत….

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या १३ जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. […]

घरफाळा ६ टक्के सवलत योजनेचा लाभ ३० जुन पर्यंत…!

  कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील चालू वर्षाचा मिळकत कर एक रकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना गुरुवार, दि.३० जून २०२२ अखेर ६ टक्के सवलत दिली जाते. या सवलत योजनेस नागरीकांनी प्रतीसाद देत १९२१६ करदात्यांनी एकूण रु.९ कोटी ५८ लाख २५ हजार २५४ इतका कर गुरुवार अखेर भरणा केलेला आहे. गुरुवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६५५ करदात्यांनी रुपये ८७ लाख ५० हजार २९५ इतका कराचा भरणा केलेला आहे. ३० जून नंतर १ जुलै ते ३० सप्टेंबर अखेर करदात्यांना ४ टक्के सवलत दिली जाणार आहे. तर १ […]

बालमजुरी प्रथेविरोधात एकत्र या : कामगार मंत्री हसन मुश्रीफ

14 वर्षाखालील शोषित मुलांची माहिती तत्काळ नजीकच्या कामगार आयुक्त कार्यालय तसेच हेल्पलाईन क्र. १०९८ वर कळविण्याचे नागरिकांना आवाहन कोल्हापूर/प्रतिनिधी :   बालमजुरीसारखी समाजविघातक अनिष्ठ प्रथा संपविण्यासाठी राज्यातील जागृत जनतेने एकत्र येवून महाराष्ट्रातून बालमजुरी नष्ट करावी. असे […]

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी :  मागील दोन वर्षातील कोविड १९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात १५ जून […]

पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  सांगली/प्रतिनिधी : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (१०जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी […]

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे धडक कामगिरी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कडून कौतुक…

पाच लाख रु किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणारे महिलेस शिताफीने केले अटक कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहूपूरी पोलीस ठाणे, कोल्हापूर महिला अंजना लक्ष्मण साळवी रा. कुर्ली ता. निपाणी जि.बेळगाव हया त्यांचे पती (सेवानिवृत्त शिक्षक) यांचे सोबत चिपळुन येथे […]

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला शब्द पाळला : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : राज्यसभेच्या चुरशीच्या निवडणूकीत विजयी झालेले खासदार धनंजय महाडिक यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार केला. आपल्याला खासदार करून दादांनी दिलेला शब्द पाळला आहे, असे प्रतिपादन यावेळी खासदार धनंजय महाडिक […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने नूतन खासदार धनंजय महाडिक यांचे जल्लोषी स्वागत…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : नूतन खासदार धनंजय महाडिक यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत  करण्यात आले. यावेळी त्यांची मिरवणूक व्हिनस कॉर्नर परिसर मध्ये आल्या नंतर युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या मुख्य कार्यालय परिसर मध्ये फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण […]