केंद्रीय मंत्री नाम.ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीय) २४ रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर….
कोल्हापूर : देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात २०२४ ला विजय मिळवण्याचा चंग भाजपने आतापासूनच बांधला आहे.त्याअंतर्गत भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्र्यांचे लोकसभा मतदार संघात प्रत्येकी तीन दिवसांचे दौरे करण्यात येणार आहेत. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आता या […]









