प्रशिक्षण व स्वयंरोजगार देण्याच्या उद्देशाने हातकणंगले तालुक्यातील महिलांना लाखोंचा गंडा…!

नीपणी: कर्नाटकमधील एक भामटा गृह उद्योगाच्या माध्यमातून महिन्याकाठी हजारो रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून हातकणंगलेसह कागल येथील महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिला भयभीत झाल्या असून, पोलिसांकडून […]

Weather Updates: राजाराम बंधारा हा दुसऱ्यांदा पाण्याखाली…!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसानंतर पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा […]

एक कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिसाविरूद्ध शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

कोल्हापूर : शेतजमिनीचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, तुम्ही किती रुपये देऊ शकता म्हणत एक कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी निष्पन्न झाल्याने संशयित लाचखोर पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे (रा.कोरोची, ता. हातकणंगले) नेमणूक पोलीस मुख्यालय याच्याविरुद्ध […]

वृत्तपत्रांच्या निकोप वाढीसाठी निस्वार्थी झटणारे जेष्ठ संपादक नेते : आप्पासाहेब पाटील

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली – सांगलीचे ज्येष्ठ संपादक आप्पासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस. आप्पासाहेब पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर ज्या कामात ते हात घालतात अथवा जे काम हाती घेतात […]

स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वांतर्गत शहरात ११ ठिकणी प्रबोधनात्मक होर्डीग्ज…!

कोल्हापूर – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुंसार दि.९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने शहरामध्ये ११ ठिकाणी प्रबोधनात्मक होर्डींग्ज […]

महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा : आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर-दि.६ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत ७५ हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या […]

गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन…!

गडहिंग्लज ,दि.६: आमदार हसन मुश्रीफ यांनी फुटबॉलला किक मारत गडहिंग्लजमध्ये फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. रुद्राप्पा हत्ती, अप्पासाहेब कोले व शन्मुगम स्मृती चषक शालेय फुटबॉल स्पर्धेत एकूण २४ संघानी सहभाग घेतला आहे. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या […]

खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होणार कधी ? शहरातील सुतारवाडा नजदीक मुख्य रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर – शहरातील खड्ड्यात गेलेले रस्तेही तातडीने दुरुस्त होणे आवश्‍यक आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून “चलती का नाम गाडी’ असे धोरण महापालिकेने अवलंबले. मात्र, आता तरी खड्ड्यात गेलेले रस्ते […]

पोस्ट कार्यालयातर्फे हर घर तिरंगा उपक्रम…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : डाक विभागातर्फे जिल्ह्यातील सर्वच डाक कार्यालयांमार्फत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. हे वर्ष आझादी का अमृतमहोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे प्रत्येक […]

साज प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी राहूल रेखवार यांना निमंत्रण….!

कोल्हापूर – दि.६ : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या साज या मशिनरी प्रदर्शनाचे निमंत्रण जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.कोल्हापूरचा साज महाराष्ट्राचा ताज या टॅगलाईन अंतर्गत होणारे केएनसी सर्व्हिसेस प्रस्तुत, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आयोजित व स्थानिक संघटनांच्या […]