सैन्याधिकारी आई-वडिलांच्या मुलीची एक आगळी वेगळी देशसेवा…!

MEDIA CONTROL ONLINE कार्तिकी, वय वर्ष अवघं १७, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही बऱ्यापैकी अशीच असू शकते.  मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी […]

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज बोदगिरे यांची निवड..!

पुणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज जगन्नाथ बोदगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी याबाबचे अधिकृत पत्र दिले.All India Journalist association चे […]

वडिल-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा “”एकदा काय झालं”” चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोष्ट कोणाला नाही आवडतं. प्रत्येकाला गोष्ट ऐकायला किंवा सांगायला आवडते. आपली, आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीची काही ना काही गोष्ट असते. अशाची एक गोष्ट घेऊन अभिनेता सुमित राघवन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वडिल आणि […]

भविष्यात डिजिटल मीडिया हा माध्यमांमध्ये सक्षम पर्याय म्हणून उदयास येईल : जिल्हाधिकारी राहुल रेखावार..!

कोल्हापूर/प्रतिनिधी: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची सदिच्छा भेट घेतली. संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य : प्रमोद मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष: सुहास पाटील,जिल्हासचिव: मदन अहिरे, महान्यूजचे रितेश पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख: वैभव प्रधान,नाज […]

डॉ. दयानिधी यांनी स्वीकारला सांगली जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार…!

 सांगली/प्रतिनिधी :सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. दया निधी यांनी स्वीकारला कार्यभार. दया निधी यांची काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.आजच त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला. डॉ. अभिजीत चौधरी हे यापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

५ ऑगस्ट पासुन दे धक्का २’ प्रेक्षकांच्या भेटीस….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दे धक्का २’ हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे .काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या […]

शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न…!

अजय शिंगे कोल्हापूर / प्रतिनिधी;  शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्यावतीने सुरू असलेल्या पी.जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नलिझम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी यावेळी पत्रकारितेशी संबंधित विविध ग्रंथ अध्यासनाचे समन्वयक […]

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने कोल्हापरात भव्य निष्ठा रॅली….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ :  कट्टर शिवसैनिकानी पक्षप्रमुखांचा हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करत असून कोल्हापूर शहरात  सकाळपासूनच शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दसरा चौकातून बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये […]

डिजिटल मिडिया संघटनेचे पहिले अधिवेशन महाबळेश्वर मध्ये…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : डिजिटल मिडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचे पहिलं अधिवेशन येत्या आॅगस्ट महिन्यात महाबळेश्वर मध्ये होणार असलेची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ संपादक-पत्रकार राजा माने यांनी कोल्हापुरात केली. मंगळवारी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी, राज्य कार्यकारणी सदस्य, […]

धबधब्याच्या प्रवाहाने दरीत कोसळून सांगलीचा एकजण ठार…!

कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी: सांगली कापड पेठ भागातील नऊ तरुण दोन गाड्यांमधून वेंसर येथील धनंजय बेलवलकर यांच्या घरी निघाले होते यामध्ये कौतुक नागवेकर, प्रवीण निमगुंडा पाटील, रमेश सुतार प्रकाश बाडवणे, प्रकाश सुतार, धनंजय बेलवलकर, उदय बेलवलकर […]