कोतोली आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा: सरपंच प्रकाश पाटील

कोल्हापूर : कोतोली ही पश्चिम पन्हाळ्यातील प्रमुख बाजारपेठ असून सद्यस्थितीत कोतोली आरोग्य केंद्रात दैनंदिन १५० हुन अधिक नागरिक आरोग्य तपासणीसाठी येत असतात. आरोग्य केंद्रात नागरिकांना उत्तम सेवा दिली जात असून वैद्यकीय मनुष्यबळ कमी पडत आहे. […]

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम दि. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या […]

१६ सप्टेंबर पासून मनोरंजनाचा ट्रिपल डोस घेऊन ‘बॅाईज -३ येत आहे आपल्या जवळच्या चित्रपगृहात….!

कोल्हापूर : – ‘बॉईज’, ‘बॉईज २’ ला प्रेक्षक व समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाचे कथानक व अभिनय सर्वांनाच खूप आवडले होते. ‘बॉईज ३’ चे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता […]

श्री दत्त विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित वाठार तर्फ वडगांव या संस्थेची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न….!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे  कोल्हापूर : श्री दत्त विविध सेवा संस्था मर्यादित वाठार तर्फ वडगांव या संस्थेची ८९ वी वार्षिक सभा चिंतामणी मंगल कार्यालयामध्ये उत्साहात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विजय माने होते . […]

जल्लोषी वातावरणात बाल गणेश तरुण मंडळाने केले गणपती बाप्पाचे स्वागत….!

गगनबावडा प्रतिनिधी अक्षय पोतदार कोल्हापूर : जल्लोषी वातावरणात गगनबावडा येथील बाजारपेठ चा राजा बाल गणेश तरुण मंडळ (B.G.M) च्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीसa कर्मचारी संजय पवार साहेब तसेच मंडळाचे अध्यक्ष – अब्बू […]

जल्लोषी वातावरणात कोल्हापूर मध्ये गणरायाचे आगमन….!

कोल्हापूर : कोरोनाच्या महामारी नंतर पहिल्यादांच कोल्हापुर मध्ये गणरायाचे स्वागत जल्लोषी वातावरणात करण्यात आले. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने गेले ८ दिवस कोल्हापूरकर बाप्पाचे स्वागत करण्याच्या तयारीत होते.खरेदी साठी बाजारपेठा हाऊसफुल झालेल्या. सकाळी ८ वाजल्यापासून कोल्हापुरातील प्रत्येक […]

भारतीय माहिती अधिकार चे संपादक शौकत नायकवडी यांची युवा पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीने सन्मानित..

कोल्हापूर( प्रतिनिधी): युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही न्युज पेपर भारतीय माहिती अधिकार चे संपादक शौकत नायकवडी यांनी येथे बोलताना दिली .शौकत नायकवडी यांची युवा […]

केडीसीसीमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ कर्ज वितरण..!

कोल्हापूर : केडीसीसी बँकेमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ योजनेचे कर्ज मंजुरीपत्र लाभार्थ्याला देण्यात आले. कागल येथील सागर शिवाजीराव गुरव यांना दूध व्यवसायासाठी पाच लाखाचे हे बिनव्याजी कर्जाचे मंजुरीपत्र देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेच्यावतीने […]

गोकुळच्या सर्वसाधारण सभेवर विरोधी गटाचा बहिष्कार…!

विशेष वृत्त अजय शिंगे    कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील सत्तांतरानंतर आज पहिल्यांदा गोकुळची ऑफलाईन सर्वसाधारण सभा होती. सभेच्या सुरूवातीपासून विरोधक गटाने आक्रमक भूमिका घेतला होता. सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांच्या घोषणेने संपूर्ण परीसर दणाणून […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि समवेदना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि समवेदना मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य असे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग येतील नेहरू […]