विद्या प्रबोधिनी मार्फत रोजगाराच्या माध्यमातून मदतीचा हात
उपसंपादक दिनेश चोरगे : माजी महसूलमंत्री मा.नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळवावे, यासाठी ‘विद्या प्रबोधिनी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधांनी युक्त व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा […]









