पंढरपूर, तुळजापूर आणि वृद्धाश्रमात अन्नदानासारखी मदत करुन ‘एन.एम.एंटरप्रायझेस’चे मालक निलेश मुणगेकर यांनी दाखवली माणुसकी
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोरोनासारख्या भयाण वास्तव्यामुळे सर्वत्र बिकट अवस्था निर्माण झाली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत पण आता या मूलभूत गरजा पूर्ण करणं देखील अनेकांसाठी आव्हानात्मक वाटू लागले आहे. […]









