राधानगरी धरणात ४८.६० दलघमी पाणीसाठा
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून ) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.६० दलघमी पाणीसाठा आहे. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.४४ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०८.७८ दलघमी, कासारी २४.७० दलघमी, कडवी […]









