भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या चिन्यांचा जाहीर निषेध : महापौर निलोफोर आजरेकर
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : सोमवारी रात्री भारतीय सीमेवरील लडाख येथील गलवान खोऱ्यामध्ये चीनी सैन्याकडून झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय लष्करातील कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह जवळपास २० भारतीय जवान शहीद झाले. ही बाब देशासाठी अत्यंत दुःखाची […]









