राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची केली मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी आज चर्चा करुन अलमट्टीमधून विसर्ग वाढविण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत अलमट्टीमधून २० हजार क्यूसेकचा विसर्ग […]









