भाजपा च्या वतीने वृक्षारोपण व आर्सेनिक अल्बम ३० होमिपॅथिक औषधाचे वाटप
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : भारतीय जनता पार्टी च्या वतीने प्रभाग क्रमांक ४९ रंकाळा स्टँड परिसर येथे शाहरुख गडवाले भाजपा अ. यु. मो. प्रमुख कोल्हापूर तसेच गायत्री राऊत भाजपा महिला जिल्हाध्यक्षा कोल्हापूर महानगर यांच्या हस्ते वृक्षारोपण […]








