लेखणी घेणारा हात आज झाडू घेऊन रस्त्यावर एकवटला.”स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर” हा निर्धार करतच …..
कोल्हापूर (दिनेश चोरगे) : युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या ७५ व्या महास्वच्छता अभियानात युवा पत्रकार संघाने मोठया संख्येने सहभाग घेतला . ‘साथी हात बढाना’ म्हणत लेखणी घेणारा हात आज झाडू घेऊन […]









