या शाहू द्रोह्यांना जनता कधीही माफ करणार नाही : भारतीय जनता पार्टी
कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये गेल्या काही वर्षात राजर्षी शाहूंचे नाव घेऊन त्यांच्या विचारांच्या उलट वर्तणूक करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न होत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःला शाहूप्रेमी म्हणून […]









