सुरक्षेला धोका असलेल्या वीजयंत्रणेच्या तक्रारींसाठी महावितरणकडून व्हॉटस् ॲपचे व्यासपीठ
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोळ पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका […]









