क्रिप्टो करन्सी ( अभासी चलन ) मध्ये गुंतवणुक करताय ? सावधान

कोल्हापूर प्रतिनिधी शरद माळी : गेल्या दशकात व्हर्चुअल करन्सी किंवा क्रिप्टो करन्सी ज्याला मराठीत अभासी चलन असे संबोधले जाते , या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करण्याचा प्रकार त्याच्या कमी वेळात वाढत असलेल्या किमती मुळे जगभर अस्तित्वात […]

सुरक्षेला धोका असलेल्या वीजयंत्रणेच्या तक्रारींसाठी महावितरणकडून व्हॉटस् ॲपचे व्यासपीठ

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण :  कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोळ पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका […]

रविंद्र सावंत महावितरणच्या वित्त संचालकपदी रुजू

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : महावितरणचे नूतन संचालक (वित्त) म्हणून रवींद्र सावंत यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. याआधी ते एमआयडीसीचे मुख्य वित्त व लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते.  संचालक (वित्त) रवींद्र सावंत हे मूळ कडेगाव तालुक्यातील […]

शाहूपुरी गुन्हे शोध पथकाला यश : अवघ्या दोन दिवसात सोन्याची अंगठी चोरट्यास अटक

कोल्हापूर शिवाजी शिंगे : शाहूपूरी पोलीस ठाणे गु.र.नं .५२५ / २०२० भादंविस कलम ३८० मधील फिर्यादी रविंद्र कृष्णराव पाटील रा.राजारामपूरी ७ वी गल्ली , कोल्हापूर हे काम करत असलेले  मलबार गोल्ड अॅन्ड डायमंड , व्हिनस […]

अष्टविनायक तरूण मंडळाच्या नूतन वास्तू पायाभरणीचा शुभारंभ श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर (दिनेश चोरगे ) : कोल्हापुरात शंभरावर शाहूकालीन तालीमसंस्था आणि शेकडो मंडळे आहेत. या तालीमसंस्था आणि मंडळे म्हणजे पेठेच्या व त्या त्या परिसराच्या शान आहेत. या तालीमसंस्था मंडळांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. कोल्हापूरच्या अस्मिता असणाऱ्या […]

जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक
शाहूपुरी पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी पासून लॉक डाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली होती. तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास शासना -च्या वतीने परवानगी देण्यात आली होती. सायंकाळी ५ नंतर सर्व […]

गडमुडशिंगीत वाढत्या डेंगू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांची भेट

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे वाढत्या डेंगू संशयित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी गडमुडशिंगीतील अति जोखमीच्या भागांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच डेंगूचा प्रसार […]

भाजपा च्या वतीने वृक्षारोपण व आर्सेनिक अल्बम ३० होमिपॅथिक औषधाचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : भारतीय जनता पार्टी च्या वतीने प्रभाग क्रमांक ४९ रंकाळा स्टँड परिसर येथे शाहरुख गडवाले भाजपा अ. यु. मो. प्रमुख कोल्हापूर तसेच गायत्री राऊत भाजपा महिला जिल्हाध्यक्षा कोल्हापूर महानगर यांच्या हस्ते वृक्षारोपण […]

मुख्य वितरण नलिकेस गळती आल्याने शहरातील पाणीपुरवठा बंद, नागरिकांनी सहकार्य करावे : को.म.न.पा.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोल्हापूर शहरातील ए, बी व ई वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे ग्रामीण  भागातील नागरिकांना कळविणेत येते की, तपोवन ग्राऊंड शेजारील शिंगणापूर योजनेवरील ११०० मीमी व्यासाच्या मुख्य वितरण नलिकेस गळती उद्भवली […]

जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन  करण्याच्या अफवा काही समाजविघातक प्रवृत्तीकडून पसरविल्या जात आहेत. जिल्हाधिकारी चौधरी यांनी याची दखल घेत जिल्ह्यात लॉक डाऊन करण्याचा कोणताही विचार नसून, प्रशासन स्तरावर कोणतीही […]