नांद्रे,कर्नाळ,पद्माळे गावात मास्क, सॅनिटायझरचे वाटप , आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचा उपक्रम
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली विधानसभा मतदार संघातील नांद्रे, कर्नाळ आणि पद्माळे या गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीआमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि जंतूनाशक फवारणीचे औषध वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीनही ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या कामकाजाची […]









