व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माजी केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी साधला संवाद
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : माजी केंद्रीय मंत्री तसेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय प्रवक्ते मा.शहानवाज हुसैन , केंद्रातील ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद अन्सारी ,अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.हाजी एजाजभाई देशमुख,राज्य हज कमिटी अध्यक्ष मा.हाजी जमालभाई सिद्दीकी […]









