माहाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मतदानचा हक्क बजावला..!
विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी माहाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मतदान करून आपला मतदानचा हक्क बजावला









