आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते कामाचा शुभारंभ…..!

तुकाराम कदम,सांगली प्रतिनिधी :माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक 10 मधील टिंबर येथील भागातील रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व अनारकली कुरणे यांच्या […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचे बिगुल वाजले…!…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोट निवडणूक जाहीर झाली असून १२ एप्रिल २०२२ रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.  

चार राज्यातील भाजपाच्या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव

श्वेता पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.१०: आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन झाले. भाजपाच्या या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव […]

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक १० एप्रिलला : निवडणूक अधिकारी कांतिलाल ओसवाल यांची माहिती

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी,ता. १०:  सराफ व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक १० एप्रिलला होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी कांतिलाल गुलाबचंद ओसवाल (के.जी.) यांनी पत्रकार आज परिषदेत दिली. ते म्हणाले, निवडणूक मंडळाच्या सदस्यांची बैठक […]

मुंबईतील प्रदर्शनाला सराफ व सुवर्णकांनी भेट द्यावी : क्रांती नागवेकर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१० :  मुंबई येथे आयोजित ज्वेलरी मशिनरीच्या प्रदर्शनाला अधिकाधिक सराफ व सुवर्णकारांनी भेट देऊन नवतंत्रज्ञानाची माहिती घेऊन व्यवसायात वृद्धी करावी, असे आवाहन केएनसीच्या कार्यकारी संचालक क्रांती नागवेकर यांनी केले. ज्वेलरी मशिनरी अँड अलाईड इंडिया […]

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह उत्साहात…!

ईशा देसाई,कोल्हापूर प्रतिनिधी- सेनापती कापशी: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये ५१ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला. कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या […]

महाजीविका अभियानात केडीसीसीला राज्यस्तरीय पुरस्कार…!

मार्था भोसले,कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाजीविका अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बॅंकेच्या संचालिका सौ. स्मिता युवराज गवळी, संचालिका सौ. श्रुतिका शाहू […]

केडीसीसी बँकेत जागतिक महिला दिन उत्साहात..

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. ज्येष्ठ संचालिका व माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन […]

युवा पत्रकार संघा सह विविध ठिकाणी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यात विविध ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह येथे महिलांची कार्यशाळा आणि महिलांचा सन्मान असा कार्यक्रम संपन्न झाला […]

पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ सामना बरोबरीत….!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : दि.९ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२.आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात खेळवला गेला हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला. […]