कोजिमाशित सत्ताधाऱ्यांकडून सभासदांच्या जिव्हाळयाच्या मागण्यांना हरताळ – करोना काळात आर्थिक उधळपट्टी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोजिमाशि पतसंस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार दिनांक २८ मार्च रोजी दुपारी दीड वाजता ऑनलाईन पध्दतीने पार पडत आहे. गेली सहा महिने विरोधी संचालकांनी केलेली मागणी सत्ताधा-यांची इच्छा नसताना पार पाडण्याची नामुष्की सत्ताधारी आघाडीवर […]

द्राक्ष ; उत्पादक ते थेट ग्राहक विक्री

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021चे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याहस्ते आज झाले. दसरा चौकातील शाहू […]

होळी लहान करा, शेणी दान करा – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

दरवर्षीप्रमाणे शहरात मोठया प्रमाणात होळी पोर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पोर्णिमा रविवार, दि. 28 मार्च 2021 रोजी येत आहे. ही होळी पोर्णिमा पर्यावरणपुरक साजरी करावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरवासीयांना केले […]

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी -पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेतली पाहीजे. ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोना प्रतिबंधासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज […]

हे पाणी आणले मी माठ भरुनी, हे घोटभर घ्यावी पिऊनी! लेखक : तानाजी कांबळे

हे पाणी आणले मी माठ भरुनी, हे घोटभर घ्यावी पिऊनी! …………………………… चवदार तळे विशेष, वीस मार्च. ………………………………… बारा-तेरा वर्षापुर्वीची गोष्ट, मुंबई उच्च न्यायालयातील एक न्यायाधीश महोदय, सध्या ते सेवानिवृत्त आहेत. सांगलीच्या वारणा नदीच्या पैलतीरावर ती,त्यांचा […]

पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव!  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण.     

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क          कोल्हापूर, दि.१७: गोकुळ दूध संघासाठी आमचे ज्येष्ठ मित्र आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, […]

गोमटेश विद्यापीठाचे संचालक प्रशांत पाटील यांची युवा पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारीणीवर निवड झाल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या हस्ते सन्मानित

  कोल्हापूर( प्रतिनिधी): युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही बेळगावच्या गोमटेश विद्यापीठाचे संचालक आणि गोमटेश विद्यापीठ संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल ,निपाणी चे व्हाइस […]

कोल्हापूर शहरातील सर्व प्रॉपर्टी कार्ड आता मिळणार ऑनलाईन

  कोल्हापूर (समीर काझी) भूमी अभिलेख विभागाच्यावतीने कोल्हापूर शहरातील ४३ हजार २४ प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) आता ऑनलाईन करण्यात आले आहेत, यामुळे कोल्हापूर शहरवासीयांना आता डिजिटल स्वाक्षरीचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. ऑनलाईन प्रॉपर्टी […]

करवीर पोलीस उपअधीक्षक पदी आर.आर. पाटील (तात्या) रुजू

विशेष प्रतिनिधी : अजय शिंगे करवीर पोलीस उपाधीक्षकपदाचा कारभार आर. आर. पाटील(तात्या) तथा राजाराम पाटील यांनी सोमवारी सायंकाळी स्वीकारला आर. आर. पाटील हे धडाडीचे पोलीस खात्यातील अधिकारी आहेत.त्यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे वाहतूक निरीक्षक कक्षाला पोलीस […]

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मोरेवाडी गावातील विविध रस्ते कामांचा शुभारंभ

कोल्हापूर (समीर काझी) कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाअंतर्गत “मोरेवाडी” गावातील सुमारे रु. ७५ लाख बजेटच्या अंतर्गत रस्ते कामांचा शुभारंभ आमदार ऋतराज पाटील यांच्या शुभहस्ते तसेच विविध पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.  याप्रसंगी उपसरपंच दत्तात्रय भिलगुडे, सरपंच […]