टिकटॉक प्रो फेक लिंक पासून सावधान !

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  टिकटॉक (Tiktok) वर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही  या अँपचे अनेक वापरकर्ते व चाहते  इंटरनेटवर आहेत. याचा फायदा  घेण्यासाठी सायबर भामट्यांनी एक फेक टिकटॉक (Tiktok Pro) लिंक बनविली आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे […]

एल.एल.रावल यांनी नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणेच्या मुख्य महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला.

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी :  श्री लकुलिश एल रावल यांनी दिनांक १ जुलै २०२० पासून नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणेच्या मुख्य महा -व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. नाबार्ड, ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील एक सर्वोच्चस्तरीय विकास बँक […]

मिरजेत कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

मिरज प्रतिनिधी महेश नाईक : आज परत मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मधील मालगाव रोड, अमननगर रस्ता क्रमांक दोन येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता, परंतु आज त्याचा उपचाऱ्या दरम्यान मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या कुटुंबातील […]

क्रिप्टो करन्सी ( अभासी चलन ) मध्ये गुंतवणुक करताय ? सावधान

कोल्हापूर प्रतिनिधी शरद माळी : गेल्या दशकात व्हर्चुअल करन्सी किंवा क्रिप्टो करन्सी ज्याला मराठीत अभासी चलन असे संबोधले जाते , या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करण्याचा प्रकार त्याच्या कमी वेळात वाढत असलेल्या किमती मुळे जगभर अस्तित्वात […]

सुरक्षेला धोका असलेल्या वीजयंत्रणेच्या तक्रारींसाठी महावितरणकडून व्हॉटस् ॲपचे व्यासपीठ

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण :  कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोळ पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका […]

रविंद्र सावंत महावितरणच्या वित्त संचालकपदी रुजू

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : महावितरणचे नूतन संचालक (वित्त) म्हणून रवींद्र सावंत यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. याआधी ते एमआयडीसीचे मुख्य वित्त व लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते.  संचालक (वित्त) रवींद्र सावंत हे मूळ कडेगाव तालुक्यातील […]

शाहूपुरी गुन्हे शोध पथकाला यश : अवघ्या दोन दिवसात सोन्याची अंगठी चोरट्यास अटक

कोल्हापूर शिवाजी शिंगे : शाहूपूरी पोलीस ठाणे गु.र.नं .५२५ / २०२० भादंविस कलम ३८० मधील फिर्यादी रविंद्र कृष्णराव पाटील रा.राजारामपूरी ७ वी गल्ली , कोल्हापूर हे काम करत असलेले  मलबार गोल्ड अॅन्ड डायमंड , व्हिनस […]

अष्टविनायक तरूण मंडळाच्या नूतन वास्तू पायाभरणीचा शुभारंभ श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर (दिनेश चोरगे ) : कोल्हापुरात शंभरावर शाहूकालीन तालीमसंस्था आणि शेकडो मंडळे आहेत. या तालीमसंस्था आणि मंडळे म्हणजे पेठेच्या व त्या त्या परिसराच्या शान आहेत. या तालीमसंस्था मंडळांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. कोल्हापूरच्या अस्मिता असणाऱ्या […]

जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक
शाहूपुरी पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर शहरामध्ये काही दिवसापूर्वी पासून लॉक डाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली होती. तसेच सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास शासना -च्या वतीने परवानगी देण्यात आली होती. सायंकाळी ५ नंतर सर्व […]

गडमुडशिंगीत वाढत्या डेंगू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांची भेट

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे वाढत्या डेंगू संशयित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा हिवताप अधिकारी विनोद मोरे यांनी गडमुडशिंगीतील अति जोखमीच्या भागांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच डेंगूचा प्रसार […]