बनावट ई-मेल आणि संदेश बेरोजगारांना पाठवून केली जातेय आर्थिक लूट
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी : उजळाईवाडी ता (करवीर ) येथील विमानतळावर नोकरी मिळेल, असा बनावट ई-मेल आणि संदेश बेरोजगारांना पाठवून आर्थिक लूट केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांना हा मेसेज जात असून पंधराशे रुपये बँक […]









