सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोलीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते गडचिरोलीत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण… भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा गडचिरोली येथील शासकीय समारंभ सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते […]

गणेशोत्सव मंडपासाठी कोणताही परवाना शुल्क आकारण्यात येणार नाही

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० बाय १० च्या मंडपासाठी कोणताही शुल्क आकारु नये , अशा सुचना महापौर निलोफर आजरेकर यांनी प्रशासनाला दिल्या. पर्यावरणपुरक गणेशोत्सवाबाबत आज महापालिकेच्या स्थायी समिती मिटिंग हॉलमध्ये महापालिका प्रशासन, […]

जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ त्यांची निवड..

राधानगरी प्रतिनिधी :अतुल पाटील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ आज जाहीर झाले. यात माजी आमदार के. पी. पाटील यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड झाली आहे. मंडळाच्या सर्व अशासकीय व्यक्तींच्या पात्रतेची शहानिशा करून […]

खड्ड्यात गेली दुनियादारी! covid-19 चा धसका ! माहेरवाशिन ला ठसका!

खरतर गौरी-गणपती हा,सण, शहर उपनगर, खेड्यापाड्यातील सामान्य जनतेच्या अस्मितेचा! संघटित होणारा व गोड गोड खाणारा, नवीन कपडे हमखास मिळवून देणारा, पिढीजात व पारंपारिक आहे! यातील गणपती आगमन, आनंददायी हर्ष वेदक असे असते! पावसाळ्याचे दिवस व […]

ट्रकने धडक दिल्याने गडमुडशिंगीतील वृद्धा ठार

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : ट्रकने दिलेल्या धडकेमुळे गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील पादचारी वृद्ध महिला जागीच ठार झाली.  श्रीमती भागाबाई बसाप्पा लोहार (वय ७५, रा. वाघुडे वसाहत, गडमुडशिंगी) असे तिचे नाव आहे. ट्रकचालक अर्जुन दिनकर […]

कृषी उत्पन्न बाजार समिती अशासकीय प्रशासकपदी सचिन घोरपडेंच्या निवडीने भुदरगड तालुका कॉंग्रेसला उभारी !

कोल्हापूर : गोकुळ बचाव समितीचे सदस्य आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाचे भुदरगड तालुक्याचे सेनापती काॅग सचिन घोरपडे यांची कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकपदी  निवड करण्यात आली आहे . राज्याच्या पणन विभागाकडून घोरपडे […]

सोशल मिडियामुळे मिळाला पत्रकाराला न्याय

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क सोशल मिडियामुळे मिळाला पत्रकाराला न्याय दत्ता बिडकर पत्रकार गेली पंचवीस वर्ष हातकलंगले तालुक्यात पत्रकार म्हणून सर्वसामान्यांच्या अन्यायाविरुद्ध लिखाण करून आपल्या बातम्या च्या माध्यमातून न्याय द्यायचे काम करतो. अशा योगदान देणाऱ्या पत्रकाराला […]

सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करा, आमदार सुधीर गाडगीळ यांची पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी

सांगली प्रतिनिधी शरद गाडे :   कोरोना रुग्णांवरती  खासगी हॉस्पिटलमध्ये सरसकट मोफत उपचार करावेत , अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.    त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की,  कोरोना आजाराने […]

अत्यावस्थ स्थितीतील रूग्णास हॉस्पीटलने ॲडमीट करून न घेतल्यास होणार कायदेशीर कारवाई

सांगली प्रतिनिधी नजीर शेख : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील कोविड उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांनी दि. ९ ऑगस्ट रोजी ॲडमिट करून न घेतल्याची तक्रार एका रूग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. त्या अनुषंगाने सदर कालावधीमधील रूग्णालयांची […]

रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे रक्त संकलनावर व रक्ताच्या मागणीवर परिणाम झालेला आहे. सद्या लॉकडाउन शिथिल झाल्यानतंर कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असले तरी जनजीवन […]