एड्स नियंत्रण पथक बनले कोरोना योद्धा
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : एच.आय.व्ही संसर्गितांना आज ए.आर.टी औषधे ही संजीवनी आहे .ज्यांचा एकही चुकलेला डोस एच.आय.व्ही सह जगणार्या रुग्णांची जीवनरेषा कमी करू शकतो, शिवाय प्रतिकारशक्ती आणखी खालावली तर कोरोनासारख्या विषाणूचा हल्ला होऊ शकतो. […]









