हॉटेल सातबारा वर केली कारवाई : सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर
विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : उचगाव – गडमुडशिंगी रस्त्यावर उचगाव हद्दीत असणाऱ्या सातबारा हॉटेलमध्ये गांधीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकून अवैध मद्यसाठा जप्त केला. बिअरचे बॉक्स व पाचशे रुपये रोख असा एकूण ४६०१ रुपयांचा […]








