महाराष्ट्र महाविकास आघाडी सोबत…

अजय शिंगे /कोल्हापूर : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल आता स्पष्ट झाला असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगले यश प्राप्त झाले असून महायुतीला मात्र  अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळवता आल्या आहेत.त्यामुळे हे सिद्ध झाले कि महाराष्ट्र हा […]

हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या विचारांचा : .विशाल पाटील

राजू शिंगे / सांगली प्रतिनिधी : मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडीवर असणारे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी १ लाख १ हजार ९४ मतांनी भाजपचे उमेदवारसंजय काका पाटील यांचा एकतर्फी पराभव केला. विशाल पाटील यांना ५ लाख […]

कोल्हापूरातून शाहू छत्रपती तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी….

कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू शहाजी छत्रपती 1 लाख 54 हजार 964 मतांनी तर हातकणंगले मधून धैर्यशील माने 13 हजार 426 मतांनी विजयी झाले. दोन्ही लोकसभा मतदारसंघात […]

लोकसभा निकालावर, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या धैर्यशील माने यांचेही अभिनंदन करतो. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एक दिलाने काम करू, अशी ग्वाही देतो. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला […]

“अशक्य हि शक्य करतील स्वामी” विजयी होताच धैर्यशील मानेंची पाहिली प्रतिक्रिया….

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अटीतटीच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खासदार धैर्यशील माने यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांचा निसटता 14723 मताधिक्यांनी पराभव केला आणि खासदारकी पटकावली. यावेळी माध्यमांशी बोलताना अशक्य हि शक्य करतील […]

हा जनतेचा विजय : छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर: देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहिर झाला या मध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून इंडिया आघडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी 1 लाख 53 हजार 49 मताधिक्याने शिवसेना शिंदे गटाचे […]

निवडणूक निरीक्षक यांनी तयारीबाबत घेतला आढावा….

कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी एक अशा प्रत्येकी सात […]

कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिलेल्या श्रीमती प्रतिभा करमरकर यांचे निधन…

  कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रीमती प्रतिभा करमरकर ह्यांचं मंगळवार दि. २८ मे ‘२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. माहेर मुंबईचं असलं तरी त्या पूर्ण कोल्हापूरकर झाल्या. त्यांनी कोल्हापूर ग्राहक न्यायालयाचे दहा वर्ष न्यायाधीश म्हणून काम […]

रिक्षा पासिंगला आकारलेला दंङ मागे घ्या : कोल्हापूरात काँग्रेस ( आय ) रिक्षा संघटनेच्या वतीने निवेदन….

रहीम पिंजारी/कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभागाच्या ढिसाळ कारभारामूळे सध्या कोल्हापू शहरातील शेकङो रिक्षांचे पासिंग रखङले आहे.पासिंग न केलेली गाङी मार्गावर आणल्यास वाहतूक पोलिस दंङ करीत आहेत. केवळ रिक्षावर उपजिविका असलेल्या रिक्षाचालकांचे त्यामूळे मोठ्या प्रमाणात हाल […]

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कोल्हापूर मध्ये भाजपाची जोरदार निदर्शने….!

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. […]