हुपरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक च्या भव्य मैदानावर आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारार्थ

विशेष जिल्हा प्रतिनिधी :कुणाल काटे कोल्हापूर हुपरी :- हुपरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक च्या भव्य मैदानावर आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मा. श्री. खासदार धैर्यशिल माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन […]

दादा तुम्ही वाळवा व शिराळा तालुक्यातील मतांची चिंता करू नका: सत्यजित देशमुख

विषेश प्रतिनिधी: कुणाल काटे वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली. आज पर्यंत कधीच मिळालेला नाही इतका 3 कोटी रुपयांचा विकास निधी धैर्यशील दादा माने यांच्या माध्यमातून या बहादूरवाडी गावाला मिळाला […]

रक्ताचा कण, जीवनाचा क्षण देशासाठी देणाऱ्या मोदींकडे देश सोपवा : देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी : कुणाल काटे 26 पक्षांची खिचडी इंडिया आघाडीच्या नावाने तयार झाली आहे. पण यांचा उमेदवार कोण? हेच अजून ठरलं नाही. देशाचं नेतृत्व ठरवण्याची ही निवडणूक आहे. रक्ताचा कण, जिवणाचा क्षण देशासाठी देणाऱ्या मोदींच्या […]

टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करण्यासाठी 3 ते 5 मे दरम्यान सुविधा केंद्रे कार्यान्वित

  कोल्हापूर, दि. 2  : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 47 कोल्हापूर लोकसभा अंतर्गत निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांचे टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करुन घेण्यासाठी दिनांक 3 ते 5 मे […]

इंडिया आघाडीचे काम हे देशविरोधी आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर मध्ये आपल्या भाषणाची सुरुवात ही तमाम कोल्हापूरकरांना माझा नमस्कार असे म्हणत मराठी मधून केली. “सुरवातीला बोलताना जय भवानी, जय शिवाजी ची घोषणा देऊन त्यांनी भाषणाची सुरुवात केली. […]

मोदींच्या सभेसाठी भव्य दिव्य तयारी मग देशाच्या चौथा स्तंभाला मात्र “ताकतुंबा इकडून तिकडे जा”…!

कोल्हापूर – तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुर मध्ये येणार यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज झालेलं. तसंच कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगले […]

लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले…

  कोल्हापूर : अन्न पदार्थाच्या बाबत कारवाई करू नये यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अन्न व औषध प्रशासन विभागातील महिला अधिकाऱ्यास शुक्रवारी लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले.   किर्ती धनाजी देशमुख असे कारवाई झालेल्या […]

रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा ‘चायवाला

Media control news network चहा आणि चहावाला हे भारतीय जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. चहाची लोकप्रियता इतकी अफाट आहे की गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गरमपेयानं मोहिनी घातली आहे. कोणी याला चहा म्हणतं, तर […]

माघार नव्हे..! ही तर नवी सुरुवात चेतन युवा सेतू “व्हिजन” लवकरच, डॉ. चेतन नरके

कोल्हापूर प्रतिनिधी :  कुणाल काटे काही अपरियार्ह राजकीय आणि सामाजिक कारणामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मात्र, निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा देणार नसल्याची घोषणा थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार, युथ बँकेचे चेअरमन आणि […]

बुथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते धैर्यशील माने यांना मिळवून देणार :  माजी आमदार सुरेश हाळवणकर 

medi control news network इचलकरंजी : भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले, ज्या बुथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते धैर्यशील माने यांना मिळवून देण्यात कार्यकर्ते यशस्वी होतील, त्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा गौरव केला जाईल. […]