करवीर पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपले उसाची उभ पीक भुईसपाट : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
विशेष प्रतिनिधी : अतुल पाटील कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक नद्या नाले ओहर फ्लो झाले आहेत. त्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे करवीर पूर्वभागातील उजळाईवाडी, उंचगाव, गडमुडशिंगी , नेर्ली, तामगाव ,गोकुळ शिरगाव, कणेरी या […]









