आमदार चंद्रकांत जाधव यांच्या वतीने होमिओपॅथिक औषध वाटप उपक्रमास सुरवात
					
		कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या वतीने शहरातील सर्व कुटुंबांना मोफत होमिओपॅथिक औषध वाटप उपक्रमास पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज सुरवात झाली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्याचे गेल्या […]









