मरकजहून परतलेला शाहूवाडीतील तरुण कोरोना पॉझीटिव्ह

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ३० वर्षीय तरुण कोरोना पाॕझीटिव्ह असल्याचा अहवाल आज आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली. हा तरुण दिल्ली येथून १४ मार्चरोजी निघून […]