कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा यांनी केले स्वागत

कोल्हापूर, दि. 13 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,कोल्हापूर […]

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हर घर तिरंगा जनजागृती रॅली…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या संकल्पनेसाठी आज कोल्हापूरात, कोल्हापूर पोलिस अधिक्षक यांच्या सुचणेनुसार कोल्हापूर पोलिसगन यांच्या तर्फे रूट मार्श रॅली काढण्यात आली. […]

भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे …!

गगनबावडा प्रतिनिधी अक्षय पोतदार कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सूरू आसलेल्या पावसामुळे जिल्हयात सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली आहे. अश्या परिस्थितीत तो रस्ता पूर्ण बंद […]

मनसे वाहतूक सेने कडून केंद्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला पैशाचे तोरण बांधले…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या तर्फे आज प्राधिकरण कार्यालय येथे धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला पैशाचे तोरण बांधून त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी मनवासे […]

चंद्रकांत पाटील कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार…?

कोल्हापूर : पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वीकारणार असल्याचे सूतोवाच खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. मात्र, वक्तव्य करून ‘यू टर्न’ घेण्याची परंपरा असणारे पाटील आता कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार असल्याची […]

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सांगली कुपवाड मध्ये युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य व लायन्स नेत्र रुग्णालय संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न…

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत लायन्स नेत्र रुग्णालय सांगली व युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहना नुसार अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रमांमध्ये […]

१८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार ‘टकाटक २’

कोल्हापूर : बॅाक्स ऑफिसवर मिळवलेलं यश आणि प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या स्थानाच्या बळावर ‘टकाटक’ चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हसत-खेळत प्रेक्षकांपर्यंत संवेदनशील विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘टकाटक’चा पुढील भाग ‘टकाटक २’ या नावाने […]

खासदार संजय मंडलिक गद्दारी का केली याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावच लागेल : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : शिवसेना  खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात कोल्हापूर  येथील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज  खासदार संजय मंडलिक  यांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. या वेळी संजय मंडलिक […]

विविध जनरेशनला एकत्र आणणारा नाईकनवरे डेव्हलपर्स साकारत आहेत देशातील पहिला कम्युनिटी “”कुटुंब”” प्रकल्प….!

विशेष वृत्त अजय शिंगे पुणे : आधुनिक काळात प्रत्येक व्यक्तिला वाटते की आपण देखिल एकत्र कुटुंबाचा आनंद घ्यावा एकत्र राहावं, जसं पूर्वी लोक राहायचं एकत्र. सगळ्या सुख सोई सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असाव्यात, सध्याच्या आधुनिक […]

पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे…! सकाळी १० वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी ४० फुटांवर…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसाने थैमान घातलं आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली असून धरण […]