मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देणाऱ्या नेत्रदीप सरनोबत यांना निलंबित करा” : राजेश क्षीरसागर…!
विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर, दि.१७ कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गांधी मैदान, जयप्रभा स्टुडिओसह नगरोत्थानमधून घ्यावयाच्या विकास कामांच्या अनुषंगाने बैठक झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असणारे गांधी मैदान दरवर्षी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरास […]









