हा लढा काँग्रेसचा नाही तो, देशाचा आहे, देशात राहणाऱ्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचा आहे : योगेंद्र यादव….

कोल्हापूर : सध्या देशात दोनच पक्ष आहेत, एक जाळणारे आणि दुसरे विझवणारे. आम्ही विझवणारे आहोत. जर देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचे असेल तर भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन हुकूमशाही विरोधी लढा द्या. असे […]

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू….

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन १९५१ च्या महाराष्ट्र […]

पॅचवर्कच्या कामाची प्रशासकांकडून पाहणी….!

कोल्हापूर : उत्तर दायीत्व कालावधीमधील ठकेदारांमार्फत करण्यात येत असलेल्या व महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या डांबरी पॅचवर्कच्या कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दुपारी अचानक पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर […]

डेंग्‍यू, चिकनगुणीया सर्व्हेक्षणात ३७० कंटेनरची तपासणी…!

कोल्हापूर : शहरामध्ये डेंग्यु, चिकनगुनियाची साथ येऊ नये यासाठी महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धुर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. मंगळवारी शिवाजी पेठ] माळी गल्ली या परिसरात महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत […]

भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. शिवप्रकाश यांनी घेतला पश्चिम महाराष्ट्र विभागाचा संघटनात्मक आढावा…!

कोल्हापूर : आज भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री मा. शिवप्रकाश हे कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी कोल्हापूर शहर व ग्रामीण, सातारा सांगली शहर व ग्रामीण अशा जिल्ह्यांच्या संघटनात्मक कोअर कमिटीच्या बैठका घेऊन आढावा घेतला. गेल्या […]

थकीत पाणी बिलापोटी ४३ कनेक्शन धारकांची कनेक्शने खंडीत…!

कोल्हापूर : त्याचप्रमाणे थकीत ४३ नळ कनेक्शनधारकांची कनेक्शन खंडीत करण्यात आली आहेत. यामध्ये गोरखनाथ भालकर, महावीर तिप्पाण्णावार, प्रदिपकुमार चौगले, सुनिल साळोखे, सतिश पोवार, एस डी कांबळे, कल्लाप्पा जाधव, रंजना कारजगे, कपिल प्रभावळे, शालीनीबाई पसारे, अक्काताई […]

एनसीसीच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा…!

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण (के.एम.सी) कॉलेजच्या व ५६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर सेक्टरच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी अंतर्गत मिनी मॅरेथॉनचे, राष्ट्रीय एकते संदर्भात […]

विभागीय कार्यालयाअंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामांची व दर्जांची पाहणी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती…!

कोल्हापूर : शासनाच्या व महानगरपालिकेच्या निधीमधून शहरातील विविध रस्त्यांची ठेकेदारामार्फत कामे करण्यात येतात. यामध्ये मुलभूत सेवा सुविधा अनुदानातील ५८ कामे आहेत तर महापालिकेच्या स्वनिधीमधून डांबरी पॅचवर्कची ७ कामांना मंजूरी देण्यात आली होती. या रस्त्यांची कामे […]

कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करत शिवसैनिकांनी रोखला राष्ट्रिय महामार्ग…..!

कोल्हापूर : गेली कित्येक वर्षे कर्नाटक सरकार विरोधात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जातो. मराठी भाषिक सीमा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी,कोल्हापुरहुन निघालेल्या शिवसेनेच्या मशाल यात्रेला,कर्नाटक पोलिसांनी जबरदस्तीने अडवून धरल्याने वातावरण तणापूर्ण बनले होते. दरम्यान […]

महाबळेश्वर येथे डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न…!

सातारा : सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २०२२ च्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा […]