इमारत बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्रासाठी २५ व २७ एप्रिलला विशेष कॅम्प…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,२२ : महानगरपालिका क्षेत्रातील दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी मंगळवार दि.२६ व २७ एप्रिल २०२२ रोजी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सुचनेनुसार […]

महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा कोल्हापूर मध्ये शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२२  :  महाराष्ट्रातील दुसरी व पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महेंद्रसिंग धोनी अॅकॅडमी कोल्हापूरमधील अत्यंत जुन्या व क्रिकेट परंपरा असणाऱ्या शाहूपुरी जिमखाना येथे चालू करताना आम्हाला आनंद होत आहे. महेंद्रसिंग धोनी यांचे खेड्यातून शहराकडे अशारितीने प्रवास करताना […]

चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशन तर्फे भव्य हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर प्रतिनिधी,दि.२२ : महाराष्ट्र हायस्कूल च्या माजी विद्यार्थिनी मिळून समाजसेवेसाठी व समाजातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशनची स्थापना तीन वर्ष पूर्वी केली.गेल्या तीन वर्ष पासून चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशन कडून  […]

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर येथील संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित पवार तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड करण्यात आली.शेलाजी वन्नाजी हायस्कुल येथे बैठकीत ही निवड करण्यात आली.तरी इतर पदाधिकारी: खजनिस […]

गुजरी सुवर्ण जत्रेची तयारी पूर्ण शाहू कृतज्ञता पर्व महोत्सव..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरी येथे होणाऱ्या गुजरी सुवर्ण जत्रेची तयारी पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर गुजरी परिसर रोषणाईने उजळला आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व समारंभात जिल्हा प्रशासनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. छत्रपती […]

शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची अचानक बदली..

विशेष वृत्त: क्राईम रिपोर्टर मार्थ भोसले ➡️ शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची अचानक बदली… ➡️ शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांची मुख्यालयात झाली बदली… ➡️ त्याच्या जागी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक […]

वनविभाग नूतन कार्यालय उद्घाटन आणि जंगल सफारी च्या नवीन वाहनांचा लोकार्पण समारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी ‘: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व आपण साजरे करीत आहोत. यानिमित्ताने वन विभागाच्या अत्यंत देखण्या आणि आकर्षक अशा नवीन वास्तूचे उद्घाटन आणि जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित असणारी बस आणि २ नवीन कॅम्पर […]

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार हेमंत टकले यांनी तपोवन वरील जय्यत तयारीची केली पाहणी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २१: कोल्हापुरात शनिवारी दि. २३ एप्रिल २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची जाहीर संकल्प सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर काढलेल्या परिवार संवाद यात्रेची सांगता येथील तपोवन मैदानावर […]

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त छत्रपती शाहू मिल येथे स्वच्छता….!

कोल्हापूर/प्रतिनिधी ता. २१ : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कार्यक्रमानिमित्त महापालिकेच्यावतीने छत्रपती शाहू मिल येथे गेले १९ दिवसापासून महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. छत्रपती शाहु मिल हि बरेच वर्षापासुन बंद अवस्थेत असलेने […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट परिसर, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे व स्मारक परिसर या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत आहे. ‍हि स्वच्छता मोहिम मंगळवार, दि.१९ […]