जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १०,१२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील एकूण १० हजार, १२७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे […]

कोणत्याही पक्षात न जाता “स्वराज्य” संघटना स्थापन करणार : संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा…!

विशेष वृत्त : अजय शिंगे पुणे प्रतिनिधी मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही. यामुळे लोकसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा “, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथील पत्रकार […]

त्रिमुर्ती विकास संस्था आकुर्डे च्या चेअरमनपदी रविंद्र पाटील तर,व्हा. चेअरमनपदी सुरेश सुतार यांची निवड…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : आकुर्डे ता. भुदरगड येथील त्रिमुर्ती विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी रविंद्र कोंडीबा पाटील तर व्हा. चेअरमनपदी सुरेश निवृत्ती सुतार यांची निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी .बी.बी. शिंदे (सहकार अधिकारी श्रेणी १ ) हे होते.   […]

थैलेसिमिया सह इतर रुग्णांच्या उत्कृष्ठ सेवे बदल बर्कत पन्हाळकर यानां ॲस्टर सिएमआय पुरस्कार प्रदान…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  थैलेसिमिया, हिमोफिलीया, सिकलसेल, ॲनिमिया इतर आजारी रुग्णांसाठी कार्यरत समवेदना मेडीकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बर्कत पन्हाळकर यानां ॲस्टर सीएमआय ॲवार्ड देवून नुकतेच गौरविण्यात आले. या रक्त विकार सारख्ये गंभीर आजाराचे गांभीर्य बघून रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र […]

विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली अंबाबाई मंदिराला भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज अंबाबाई मंदिराला भेट देऊन मंदिराची व परिसराची पाहणी केली यामध्ये त्यांनी मंदिरातील सुरू असणारी विकास कामे यांचा आढावा घेतला. मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाबद्दलची माहिती घेऊन […]

एकल महिलांना रोजगार मिळून पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य द्या : उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १० :  कोरोनाच्या संकट काळात या साथीने आपला पती दगावलेल्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम करण्याबरोबरच या महिलांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अनेक महिला […]

कोल्हापुरात प्रथमच मलिक अँम्युझमेंट रोबोट ॲनिमल नगरी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर्वीच्या काळी लोकवस्ती दाठ नव्हती त्यामुळे माणूस आणि पशु पक्षी व अन्य प्राणी एकत्र वावरत होती.अलीकडे यामध्ये खूपच बदल झालेला आहे.आता माणसांनाच प्राण्यांची भीती वाटत आहे.शिवाय जंगल तोडीमुळे प्राणी मानवी वस्तीत येत आहेत […]

“तिरसाट” २० मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनेश किरवे निर्मित, प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे दिग्दर्शित ” तिरसाट” २० मे रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार.दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्स ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. […]

जवानांनी पाहिला ‘भारत माझा देश आहे’…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः बाल प्रेक्षकांचा. राजवीरसिंहराजे गायकवाड, देवांशी […]

शंकराचार्य पीठाच्या जयंती उत्सवाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते उद्धाटन…!

  कोल्हापूर/प्रतिनिधी ता. ९ – येथील श्री स्वामी जगदगुरू शंकाराचार्य करवीर पीठ येथे बुधवारपासून आद्य शंकराचार्यांचा २५३० वा जयंती उत्सव होणार असल्याची माहिती प.प. श्री विद्यानृसिंह भारती यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांनंतर भक्तांच्या अपूर्व उत्साहात हा उत्सव होईल, असे सांगून […]